Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

Spread the love

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

 

Marathi Status 2020 in this blog I have shared some mixed Marathi Status which you can share on Whatsapp, social media now a day Marathi Love  Status is trending in status share your best status.in wishkarle.co I post different types of boys attitude Quotes, Girls DP, Sad Shayari, Motivational Quotes, life quotes with deep meaning and many more.

 

 

मन स्थिर व्हायच असेल तर विचारांच चक्र थांबवाव लागत
दुःख पिऊन घ्यायच असेल तर अश्रुंच थेंब व्हाव लागत

 

 

 

खूप प्रेम करूनही प्रेम मिळत नाही..
तेव्हा लोक प्रेम मनात जतन करतात..
त्याग करू तिच्यासाठी किवा त्याच्यासाठी..
असे उगाच स्वतच्या जखमांना झाकण्याच्या फोल
प्रयत्न करतात..
विसरणे किवा समर्पण हे खूप
कठीणच तसे..
पण लोक आता हल्ली
त्यागापेक्षा समर्पणच
योग्य मानतात..

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

 

प्रेमात पडलं की असच होणार..!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच
चेहरा दिसणार,
स्वप्नात सुध्धा आपल्या
तिच व्यापुनउरणार

येता जाता उठता बसता,
फक्त तिचीच आठवण होणार
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार..!

 

 

जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली

 

 

एक अनोळखी …
तरी पण का वाटतंय..
तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती ..
ऋणानुबंध जुळले छान ते किती…
ना नाव माहिती होते …
ना गाव माहिती होते…
तरी पण का वाटतंय ..
भेटलो होतो आधी कधी..
कळलेच नाही तू मला आवडलीस कधी ..
समजलच नाही मी तुज झालो कधी..
एक अनोळखी..
म्हणून सोडून जाऊ नको …
प्रीत हि हृदयाची तोडू नको..
एक अनोळखी..
म्हणून विश्वास सोडू नको..
आपले नाते विसरू नको..

 

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

मनातले त्याला कळले असते
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता जग
सोडावे लागले नसते …..

 

आपले चिमुकले हाथधरून जे
आपल्याला चालायला शिकवतात… ….
ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर .
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात… .
ते बाबा असतात.
माझ्या लेकराला काही कमी
पडू नए या साठी जे घाम गाळतात….
…..ते बाबा असतात.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.
आपल्या लेकराच्या सुखा
साठी जे आपला देह ही
अर्पण करतात….. ….ते बाबा असतात

 

मनात आठवणी तर खुप असतात…
कालांतराने त्या सरून जातात…
तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात…
जे हृदयात घर करून राहतात

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

दोघांच्या नात्याला काय नांव आहे हे
महत्वाचे नाही, नात्या मधील भावना कशी आहे
हे महत्वाचे आहे …. राधा आणि कृष्ण हे फक्त
एकमेकांचे सखे सोयरे होते पण अजूनही संपूर्ण जग
त्यांना Best Couple म्हणते

 

 

पाहीलस….आता या डोळ्यातून
आसवही ओघळत नाही
तुला पुन्हा पुन्हा आठवून
जखमांना मी चिघळत नाही

 

 

 

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो
,निरोप तुझा घेताना डोळ्यातअस्रु आणतो,
असे का बरे होते..
हेच का ते नाते,ज्याला आपण प्रेम म्हणतो…❤

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

 

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.

 

 

स्वप्नातील साज घेऊन ती आली
ना सांगताच ती या मनाची झळी
हृदय आता तिच्या शिवाय
धडकेना,
का माझिया प्रियाला प्रीत कळेना काळे ना

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

 

मी पुन्हा भेटेन ….
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना
मीपुन्हा भेटेन …
.त्याच बेधुंद वाऱ्यासोबत
काळाशी स्पर्धा करताना
मीपुन्हा भेटेन ….
त्याच बेफान लाटांसोबत
आकाशाला गवसणी घालताना
मीपुन्हा भेटेन ….
त्याच हसणाऱ्या फुलांसोबत
आनंदाचे साम्राज्य पसरवताना
मी पुन्हा भेटेन ….
त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबत
नव्याने तेजस्वी होताना
मी पुन्हा भेटेन ….
त्याच हळव्या आठवणींमधून
नकळत तुझ्या डोळ्यांतून बरसताना

 

 

 

दारुच्या घोटासोबत सिगरेटचा झुरका
ती आली जवळ आणि तू अशी दूर का?

 

 

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी …मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

कधी इतकं प्रेम झालं….
काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलंस….
काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस
हे खरंच नाही आठवत,
पण आठवण काढल्याशिवाय
आता खरंच नाही राहवत.

 

 

 

 

माझे तुझ्यावरचे प्रेम हे एका कागदा सारखे
आहे, एक असा कागद ज्यावर तू तुझी भावना लिहू
शकतेस, तुझा राग खरडू शकतेस, तुझे आश्रू
पुसण्यासाठी मला वापरू शकतेस, फक्त वापरून
झाल्यावर मला फेकून देऊ नकोस, कारण मला सदैव
तुझ्याबरोबर राहायचे आहे …….. पण हो, जर
तुला खूप थंडी वाजून आली तर मात्र उब
मिळविण्यासाठी तू मला जाळू शकतेस ♥️ ………..
कारण मरताणा सुद्धा तुला उब देण्यासारख
निस्वार्थी व विशाल प्रेम मी तुज्यावर करतो

 

तिरडीवर माझ्या प्रेमाचे दोन फूले वाहून जा,
निष्पाप माझ्या देहाला एकदा तरी डोळे भरुन पाहून जा..
आयुष्यभर झुरलो गं प्रिये फक्त तुझ्याचंसाठी, आयुष्यभर खुप मला फसवलंस गं तु,
आता तरी सखे थोडीफार तरी सुधारुन जा..
आता काहीचं नाही उरले गं माझे,
माझ्या देहाची होणारी माती तु ह्रदयाला लावून पहा…
आयुष्यभर रडलो गं मी प्रिये फक्त तुझ्याचंसाठी,
माझ्यासाठी फक्त एवढेचं कर गं….!
माझ्या जळणा-या देहावर फक्त
प्रेमाचे दोन अश्रूं गाळून जा..

 

 

 

काय माहीत कशी असेल ती !
सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेख खळ पडून हसेल ती,
कारण नसताना खोटीच रुसेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
एकुलती एक सर्वात थोरली असेल ती,
नाहीतर कदाचित धाकटि असेल ती,
संसार कसा सांभाळेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
थोडी नखरेल असेल का ती,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती,
काय माहीत कशी असेल ती !
एवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती,
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,
दुखात ही न तुटता हसेल का ती,

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

 

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तु नक्किच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे……. ♥️

 

 

खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची
साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशि वाय ते कधीच
उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल
आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच
सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण. .
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणार
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो
वेळ नाही

 

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

 

 

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे
सगळं कळतयं त्याला की तु माझआ होवू शकत नाही
कारण तुलाही आता दुसऱ्या कोणाचीतरी आस आहे..

 

 

 

जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात
आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात

 

 

 

 

आग्रह तीचा फार होता,म्हणुन तोल माझा जात होता,
वाटलं पडताना ती सावरेल, माझ्या भावनांना ती आवरेल,
पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे, तर पाडणे हाच तीचा उद्देश होता,
शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,
पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,विसर वेड्या हा तर टाइमपास होता

 

 

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

 

प्रेम करतोस ना तिच्यावर,मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव,
तिने ही कराव प्रेम म्हणून आणायचा नसतो दबाव….
असेल तिचा नकार, तर तो हि तू हसत स्विकार,
तिलाही आहे ना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार…
नाही म्हणाली तर तूझ्या प्रेमाने नकाराला होकारात बदल,
का नाही म्हणाली याचा विचार करुन आधी स्वत:ला बदल…
नाही म्हणाली तर तिच्या नकारावरही प्रेम कराव,
नाही म्हणता म्हणता तिला प्रेम करायला शिकवाव…
नको रे घेउस तूझ्या वेड्या हट्टा पाई तिचा बळी,
काय मिळणार तूला तोडून एखादी उमलणारी कळी…
खरे प्रेम करतोस ना, मग ठेव सच्ची निती,
कशाला दाखवतोस उगाच
तिला जिवाचि भिती…तूझे हे सच्चे रुप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार, तिलाही होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार…अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तूही घे अवश्य माघार, कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार…

 

 

 

 

खुप कमी बोलतेस..
पण तेवढ्याच बोलण्यात
मन चोरतेस..
हळूच येउन मनाच्या तारा
हळुवार छेड़तेस..
अन अश्या अबोल भेटीतच
खूप आठवणी मनास देऊन
जातेस

 

 

 

 

♥️ मी तुझ्यासाठी सगळ
काही सहन करेन मी तुलाच
सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण…
जीवनाच सोन करेन मी
सगळ सुख मी तुला देइन
तुझीच पुजा आयुष्यभर
करेन मी
तु फ़क्त हो म्हण…
या जगाला सुद्धा जिन्कून
दाख्वेन मी
प्रेम काय असत हे
दाखवुन देइन मी
तु फ़क्त हो म्हण…
माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर
देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे
जरा
तु फ़क्त हो म्हण…

 

Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status
Marathi Status For Whatsapp |Best Collection Of Marathi Love Status

 

 

विसरण्याची …,
हजार कारणे शोधशील तु …
एकही सापडणार नाही …
इतका दुरावा असेल ..,
तुझ्यात नि माझ्यात की ..,
यापुढे मी कधीही …
आठवण तुझी काढणार नाही …
श्वासांत मात्र उरतील …,
श्वास तुझे …
तेवढे मात्र …,
शेवट पर्यंत जपणार मी …
त्यावर तुझा हक्क …,
कदापि असणार नाही

 

 

 

 

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली
स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली
मन माझं खुदकन हसलं
तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.

 

Our Latest Posts:-

Movie Info.

How To Download Status Images:-

It’s very simple guys, just choose any status image which one you like most among these then Simply tap on Image and wait for a Second then you will see a popup message there will be an option “Download Image” just click on it & the image automatically starts downloading.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top